संत तुकाराम

संत तुकाराम

अभंग कर कटावरी तुळसीच्या माळा

अभंग ५ कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥ तुका …

अभंग कर कटावरी तुळसीच्या माळा Read More »

अभंग राजस सुकुमार मदनाचा पुतळा

अभंग ४ राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥ सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥ अर्थ:- राजस, सुकुमार ऐसा …

अभंग राजस सुकुमार मदनाचा पुतळा Read More »

अभंग सदा माझे डोळे

अभंग ३ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥ अर्थ:- हे रुखुमाइच्या पतिपरमेश्वरा, माझ्या …

अभंग सदा माझे डोळे Read More »

अभंग सुंदर तें ध्यान उभे विटेवरी

अभंग २ सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥ अर्थ:- अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान, कमरेवर हात ठेऊन विटेवर उभे …

अभंग सुंदर तें ध्यान उभे विटेवरी Read More »

अभंग समचरणदृष्टि विटेवरी साजिरी

अभंग १ समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥ तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥ अर्थ :- त्याचे चरण जुळलेले असून ते वितेवर …

अभंग समचरणदृष्टि विटेवरी साजिरी Read More »

अभंग आपुलिया हिता जो असे जागता

तुकाराम महाराज गाथा भाष्य आपुलिया हिता जो असे जागता | धन्य मातापिता तयाचिया ||१|| कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||२|| गीता भागवत करिती श्रवण | अखंड चिंतन विठोबाचे ||३|| तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा | तरी माझ्या दैवा पार नाही ||४|| जो आपल्या कल्यानाविषयी जागरूक असतो त्यांचे आईबाप धन्य …

अभंग आपुलिया हिता जो असे जागता Read More »

संत तुकाराम महाराज

“शुध्द बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ॥”         शुध्द बीजापासून उगम पावलेले, त्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला वारकरी परंपरेचे अधिष्ठान लाभले व हे काव्य मराठी संस्कृतीची गुण वैशिष्टये सारभूत होउन प्रगट झाले.        मराठी साहित्य समृध्द करणारे हे काव्य मानवी जाणिवांचा आणि मराठी संवेदन स्वभावाचा गाभा स्पर्श करणारा तरल अविष्कार आहे. पेशाने वाणी आणि पिंडाने शेतकरी असल्यामुळे …

संत तुकाराम महाराज Read More »